Summer -२०२१ या परीक्षेसाठी MCQ module हे फक्त Non - AICTE संस्थांनी वापरावयाचे आहे . बाकीच्या संस्थांनी जुन्या Theory Billing या module मध्ये Summer -२०२१ Theory परीक्षेचे बिल क्लेम करण्यासाठी वापरावयाचे आहे. त्यासंदर्भातील लिंक्स इन्स्टिटयूट लॉगिन - Theory Billing या module मध्ये सोमवार दि १९/जुलै/२०२१ दु . १.०० नंतर सुरु केल्या जातील.
तरी Non -AICTE संस्था सोडून इतर संस्थांनी सर्टिफिकेट अपलोड हे थेअरी आणि प्रॅक्टिकल दोन्ही परीक्षेचे क्लेम पूर्ण केल्यानंतर अपलोड करण्यात यावे.
यासंदर्भातील माहिती RBTE पुणे यांच्याकडून सर्व इन्स्टिटयूट / परीक्षा केंद्रांना कळवण्यात येईल.